शेतकरी संपाचा सहावा दिवस : संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले तहसील, तलाठी कार्यालयांना टाळे

0

नाशिक : शेतकरी संपाचा आजचा सहावा दिवस आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयांना शेतकऱ्यांनी टाळे ठोकले आहे.

निफाड तालुक्यातील  निफाड तहसील आवाराच्या गेटला टाळे आज दुपारी लावण्यात आले असून संतप्त शेतकऱ्यांनी टाळे ठोकत सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

कोठुरे तलाठी कार्यालयाला शेतकऱ्यांनी कुलूप ठोकले

नैताळे थेथील तलाठी कार्यालयात कुलूप  लावताना शेतकरी

 

 

 

LEAVE A REPLY

*