Video : सिन्नरमध्ये शिवसेनेचा मोर्चा

0

सिन्नर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा शिवसेनेकडून विरोध दर्शिवण्यात आला. सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर बस स्थानकासमोर रास्तारोको करून निदर्शने करण्यात आली.

यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थिती होती. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भाजीपाला वाहने थांबवण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*