सोमवारी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या; १३ ला रेल रोको

0
नाशिक : गेल्या एक तारखेपासून संपावर गेलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार साफ दुर्लक्ष करतांना दिसत आहे.

त्यामुळे झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी येत्या १२ तारखेला महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयावर शेतकरी धडकणार आहेत तसेच तरीही सरकारने चर्चा नाही केली, तरी दुसऱ्या दिवशी लगेच राज्यात रेल रोको करून सरकारविरोधात एल्गार पुकारला जाणार आहे. अशी माहिती शेतकरी परिषदेत देण्यात आली.

यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्यासह हजारोंच्या संखेने शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*