Video : समृद्धी महामार्ग : मुख्यमंत्र्यांना शिवडेतील शेतकऱ्यांनी लिहिले रक्ताने निवेदन

जमीनी वाचवण्यासाठी प्रसंगी रक्त सांडवू पण इंचभरही जागा समृद्धीसाठी देणार नाही - शिवडेतील शेतकरी

0
सिन्नर | समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील शिवडे गावातील शेतकऱ्यांनी स्वतःच्याहाताचे रक्त काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन तयार केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्र्यांना समृद्धी महामार्ग विरोध दर्शिवण्यासाठी शिवडे येथील ग्रामस्थांनी रक्ताने निवेदन लिहिले आहे.

आमच्या जमीनी वाचवण्यासाठी प्रसंगी रक्त सांडवू पण इंचभरही जागा समृद्धीसाठी देणार नाही असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*