मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील तिढा सुटता सुटेना; संतप्त शेतकऱ्यांचे साखळी उपोषण

0
मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची केलेली फसवणूक प्रकरण चिघळले आहे.

बाजार समिती प्रशासन व पणन आणि सहकार विभाग कायद्याची अडचण दाखवत शेतकऱ्यांना पैसे देण्यास विलंब करत असल्याच्या निषेधार्थ माजी आमदार संजय पवार व पीडित शेतकऱ्यांनी उपोषण उपोषण सुरू केले.

बाजार समितीने शेतकऱ्यांना तातडीने त्यांची अडकलेली रक्कम द्यावी अशी मागणी माजी आ.संजय पवार यांनी केली. दरम्यान उपनिबंधकानी बाजार समितीला नोटीस देऊन खुलासा मागितला आहे.

LEAVE A REPLY

*