Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Share

दिंडोरी | प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील अवणखेड येथील शेतकरी रामनाथ पोपट जाधव (वय 50) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली.

जाधव यांच्यावर १० लाख रुपयांचे कर्ज होते. नेहमीच उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणीमुळे ते विवंचनेत असायचे. जाधव यांनी आंब्याच्या झाडास गळफास घेत आत्महत्या केली.

कालच त्यांना कर्जवसुलीबाबत बँकेच्या वसुली विभागाची नोटीस मिळाली होती अशी माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!