आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे चार प्रस्ताव मंजूर

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्याग्रस्त बैठकीत एकूण 18 प्रकरणापैकी केवळ चार प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. सोमवारी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. दरम्यान 7 प्रकरणे अपात्र तर, 6 फेरचौकशी व एक शासनस्तरावर आहे. मंजूर प्रकरणा पैकी प्रदीप सोपान कालेकर कनपुरी (राहाता), जाकीर शब्बीर शेख, नांदुरशिकारी (नेवासा), दिलीप दत्तात्रय वानखेडे, महाकांळवाडगांव (श्रीरामपुर), चंद्रकांत रामकिसन झिरपे, कोळगांव (शेवगांव) आदी चार आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची प्रकरणे मंजुर झाली आहेत.

LEAVE A REPLY

*