‘फेक मत मुंबई’कचराविरोधी मोहीम

0

मुंबई |  कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेड यांनी ‘फेंक मत मुंबई’ या कचरा विरोधी कँपेनला मुंबईत सुरुवात झाली.
शाळा आणि महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करेल असे सांगण्यात आले आहे. या शाळांतील मुले शहरातील नागरिकांना स्वच्छता ठेवण्याबाबत जागरूक करतील.

पहिल्या टप्प्यात, अ आणि फ वॉर्डातील २०० शाळा आणि महाविद्यालये सामील होणार आहेत. मुंबईतील दुसऱ्या वॉर्डांतही याप्रकारेच उपक्रम केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

*