तोतया फोनप्रकरणी पुण्यातून एक संशयित ताब्यात

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोपर्डी प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्यानंतर एका व्यक्तीने मी मुख्यमंत्री यांचा स्वीय सहाय्यक, पोलीस महासंचालक, एसपी बोलतोय असे तीन वेळा फोन करत तोतयागिरी केली.
कोपर्डीच्या तिनही आरोपींना अर्ध्या तासांच्या आत पुण्यातील येरवाडा कारागृहात पाठवा. नागपूरला पाठवू नका, असे सांगत नगरच्या कारागृहातील पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी पोलिसांच्या विशेष पथकाने एका संशयिताला पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

*