मुख्यमंत्री फडणवीस  बचावले त्या क्षणाचा हा आहे खास फोटो

0

काल हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बचावले होते. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरजवळ येताच त्याने आपली जागा सोडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना इजा होण्याची शक्यता होती.

त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत त्यांना सुरक्षित स्थळी नेले. त्याचा हा खास फोटो देशदूत डिजिटलला मिळाला आहे.

या फोटोत हेलिकॉप्टरने उड्डाण केल्याचे दिसत असून मुख्यमंत्र्यांना घेऊन सुरक्षा रक्षक दुसऱ्या बाजूला जात असल्याचे दिसत आहे.

यापूर्वीही मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून बचावले होते.

LEAVE A REPLY

*