लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

0
नाशिक | नाशिक महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बी. डी. भालेकर शाळेजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णकृती पुतळ्यास महापौर रंजना भानसी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, गटनेते विलास शिंदे, दिक्षा लोंढे, पश्चिम प्रभाग सभापती डॉ हेमलता पाटील, शहर सुधार समिती उपसभापती स्वाती भामरे, नगरसेवक श्याम बडोले, सुजाता करजगीकर, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम,

शहर अभियंता उत्तम पवार जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले, बाळासाहेब शिंदे, नितीन गंभीरे, गोपीनाथ हिवाळे, संतोष कान्हे, वीरसिंग कामे, विश्वास कांबळे, संजय गालफाडे, दिनकर लांडगे, संपत जाधव, देविदास पगारे, किरण पगारे, डॉ  म्हरसाळे, संतोष शेळके, सुधाकर ईस्ते, गुलाब सय्यद आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*