Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

#केंद्रीयअर्थसंकल्प२०१९ : मुद्रा योजेनतंर्गत १ लाख रूपयांचं कर्ज महिलांना मिळणार; जाणून घ्या तुमच्यासाठी काय?

Share

नवी दिल्ली : लोकसभेत सुरु असलेल्या बजेट २०१९ मध्ये महिलांसाठी अधिकाधिक सोयीसुविधा करणार असून मुद्रा योजेनतंर्गत १ लाख रूपयांचं कर्ज महिलांना मिळणार आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील १० वर्षांमध्ये महिलांचा प्रत्येक क्षेत्रातील वावर प्रशंसनीय आहे. महिला उद्योजिका बनवणं हे प्रथम हे उद्दिष्ट असल्याची माहिती या अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे. .

#केंद्रीयअर्थसंकल्प२०१९

  • केंद्र सरकार महिलांच्या उद्दमशिल्तेला वाव देत आहे
  • मुद्रा योजनेअंतर्गत एका महिलेला एक लाखांपर्यंत कर्ज देणार
  • देश विकासात महिलांचा खारीचा वाटा
  • नारी से नारायणी या सिद्धांतावर सरकार पुढे चालले आहे
  • गेल्या निवडणुकीत महिलांची संख्या अधिक; सध्या देशात ७८ महिला खासदार आहेत
  • नारी तो नारायणी : महिलांची स्थिती सुधाल्याशिवाय देश सुधारणार नाही
  • सरकारी बँकांना ७० हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव
  • सहा सरकारी बँकांची आर्थिक सुधारली
  • शिक्षणात ऑनलाईन कोर्सेसला प्रोत्साहन देऊन प्रयत्न केले जातील
  • कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था रिजर्व बँकेच्या अखत्यारीत येतील
  • यंदा 4 नवे दूतावास सुरू होणार
  • केंद्र सरकार महिलांच्या उद्दमशिल्तेला वाव देत आहे
  • एनआरआय असणाऱ्यांना आधारकार्ड दिले जाईल
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!