Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

#केंद्रीयअर्थसंकल्प२०१९ : गृहखरेदीसाठी सुगीचा काळ; होणार ७ लाख रूपयांचा फायदा; करदात्यांसाठी खुशखबर

Share

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्यांना घर खरेदी करावयाचे असल्यास त्यांच्यासाठी ही खुशखबर असून १५ वर्षासाठी गृहकर्ज घेतल्यास सुमारे ७ लाख रूपायंचा फायदा मिळणार असून तब्बल दीड लाखाची सूट जाहीर करण्यात आली आहे.

#केंद्रीयअर्थसंकल्प२०१९ :

 • करदाता देशातील जबाबदार नागरिक
 • पॅनकार्ड नसेल तर आधार कार्डच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार
 • १ , ५, १० आणि २० रुपयांच्या नाण्यांची नवी सिरीज
 • सरकारी बँकांना ७० हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव
 • प्रत्यक्ष कर वसुली ७८ टक्क्यांपर्यंत वाढली 
 • ४५ लाखांपर्यंत घर खरेदी केल्यास ३.५ लाखांची सूट
 • इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर फक्त चार टक्के कर
 • आता आयटीआर आधार कार्डवरूनही फाईल करता येईल
 • गृहकर्जावर ३.५ लाखांची सुट
 • ४०० कोटी उलाढाल असलेल्या कंपन्यांना २५ टक्के कर
 • इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर दीड लाखांची अतिरिक्त सुट 
 • विमा कंपन्यांत ५१ टक्के सरकारी हिस्सा 
 • गेल्या दोन वर्षांत करात मोठी वाढ
 • पेट्रोल, डिझेल, सोनं महागणार, मौल्यवान रत्न, सोन्यावर कस्टम ड्युटी वाढवली 

५ लाख रूपये पर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. २. ५ आणि ५ कोटी वर उत्पन्न असणार्‍यांवर कर लावला जाईल.  सर्वाधिक ७% कर भरावा लागेल. उद्योजकांना GST मुळे १७ टॅक्स बंद करून १ टॅक्स आकारला जाणार असल्याने त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!