Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच सार्वमत

राहुरी व जामखेडमध्ये मतदानयंत्र पुन्हा बंद

Share
अहमदनगर- नगर लोकसभा मतदार संघात मतदान यंत्र वारंवार बंद पडल्याची घटना घडत आहे. जामखेड मध्ये एकाच बुथवर दोन वेळा मतदानयंत्र बंद पडले आहे. त्यामुळे निवडणूक प्रशासनाची धावपळ व मतदानयंत्रावर सर्वसामान्यामधुन प्रश्न चिन्ह उभे राहत आहे. तर राहुरी तालुक्यात वळण व कोळेवाडी या दोन मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडले. त्यानंतर त्या ठिकाणी दुसरे मतदानयंत्र बसविण्यात आले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!