नगर मतदारसंघात 396 मतदानयंत्रे बदली

0
अहमदनगर – नगर मतदारसंघात सकाळ पासुन मतदान केंद्रात मतदानयंत्रात बिघाड होतांना दिसत आहे. यामुळे निवडणूक आयोगाची धावपळ झालेली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 34 बॅलेट युनिट, 16 कंट्रोल युुनिट, 28 व्हीव्हीपॅट बदले आहे. मतदार संघात 396 यंत्रे बंद पडली आहे.

LEAVE A REPLY

*