जगातील सर्वात मोठा सागरी पवनचक्की प्रकल्प सुरु

0

इंग्लंड : इंग्लंडने आयरिश समुद्रात जगातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प सुरु केला आहे. या पवनचक्की प्रकल्पाची वीज क्षमता ६५९ मेगावॅट आहे. त्याच्या साहाय्याने तब्बल ५. ९० लाख घरांना पुरेशी वीज मिळू शकते हा प्रकल्प फुटबॉलच्या सुमारे २०००० मैदानाइतका मोठा आहे.

दरम्यान, भारतातील सर्वात मोठा पवनचक्की ९क्षमता १५०० मेगावॅट ) तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील मूपंदल येथे आहे. पण हा प्रकल्प जमिनीवर आहे.

LEAVE A REPLY

*