Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

तिसर्‍या टप्प्यात सकाळी 8.21 टक्के मतदान

Share

मुंबई – आज महाराष्ट्रात तीसर्‍या टप्प्यांच्या मतदानाला सुरूवात झाली असून सकाळी 9 वाजेपर्यंत 8.21 टक्के मतदान झाले आहे. आज अनेक बड्या महाराष्ट्रातील दिग्गजांची भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. मतदान सुरळीत होण्यासाठी प्रशासन ही काटकोर पणे कामगिरी बजावत आहे. मतदानांचा पारा उन्हासोबत वाढतांना दिसत आहे.

महाराष्ट्रातील मतदान
जळगाव- 7.81 टक्के
रावेर – 8.48 टक्के
जालना- 9.21 टक्के
औरंगाबाद- 8.77 टक्के
रायगड– 9.35 टक्के
पुणे– 5.70 टक्के
बारामती– 8.54 टक्के
अहमदनगर- 7.37 टक्के
माढा- 6.35 टक्के
सांगली- 7.04 टक्के
सातारा- 6.84 टक्के
रत्नागिरी/ सिंधुदुर्ग- 10.97 टक्के
कोल्हापुर – 9.97 टक्के
हातकणगंले- 8.98 टक्के

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!