Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

आज फैसला ! : मतमोजणीला सुरूवात

Share

जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणी केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठेची शपथ घेतल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

सर्व प्रथम टपाली मतदान मोजण्यात येत आहे.

जळगाव –

कडेकोट बंदोबस्तात विधानसभा निवडणुकीची सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली आहे.
कुठे दुरंगी, तिरंगी, चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढत, आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजलेली यावेळची विधानभा निवडणूक.

निवडणुकीच्या मतमोजणीला जिल्ह्यातील सर्वच मतमोजणी केद्रांवर सकाळी ८ वा. सुरूवात झाली आहे. या मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काही वेळातच निवडणूकीचा कल स्पष्ट होणार असून दीड ते दोन तासात पहिला निकाल अपेक्षित आहे.

आपण दै.देशदूतच्या वेबसाईटवर विधानसभा मतमोजणीच्या अपडेट्‌स बघत रहा. आम्ही मोबाईल व्हॉटस्‌अप ग्रुवरही लिंक शेअर करत राहणार आहोत.

टपाली मतमाोजणीला सुरूवात

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!