Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याआमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

मुंबई | Mumbai

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. शिरसाट यांना सोमवारी दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला.

- Advertisement -

त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. मात्र, त्यानंतरही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या प्रकृतीत सुधारण होत नसल्याने आता त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या