Thursday, May 2, 2024
Homeजळगाववऱ्हाड घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकचा अपघात ; २५ च्यावर लोक जखमी

वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकचा अपघात ; २५ च्यावर लोक जखमी

सावखेडा ता.रावेर वार्ताहर raver

वाघोदा बू येथील वऱ्हाड घेऊन जात असलेल्या (Eicher) आयशर एम.एच. क्र-१९, जी – ७७३८ ही गाडी वाघोदा बू येथून वऱ्हाड घेऊन जात असतांना (Khiroda) खिरोदा गावाच्या पुढे १ km अंतरावर समोरून् पाल कडून येणारी लाल रंगाची आयशर क्र एम.एच.-१८ AA २०२० यांची समोरा समोर (accident) अपघात झाला.

- Advertisement -

या अपघातात दोन्ही ट्रकवरील चालकासह २५ ते ३० लोक जखमी झाले आहेत. एका आयशरमध्ये वऱ्हाडी मंडळी तर दुसऱ्या आशरमध्ये मजुर असल्याची माहिती मिळत आहे. सविस्तर माहिती थोड्याच वेळात….

- Advertisment -

ताज्या बातम्या