Type to search

Featured सार्वमत

नगरला तीन नवीन डीवायएसपी

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील 101 डीवायएसपी, सहाय्यक पोलीस आयुक्त, परिविक्षाधीन डीवायएसपी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नगर जिल्ह्यातील तीन डीवायएसपींचा समावेश आहे. नगर ग्रामीण उपविभागात नाशिकहून अजित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. होम डीवायएसपी अरुण जगताप यांची नागपूरला बदली झाली. त्यांच्या जागी परभणीहून संजय परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. संगमनेर उपविभागात रोशन पंडित यांची परिविक्षाधीन काळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!