छत्तीसगड : राहुल आग्रेकर हत्याकांड प्रकरण : मुख्य आरोपी दुर्गेश बोकडेची आत्महत्या

0

प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी सकाळी छत्तीसगडमध्ये रायपूर शहरात गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला.

21 नोव्हेंबरला सकाळी लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय 37) यांचे अपहरण करून दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडेने त्यांना बुटीबोरीच्या चुहापेटी गावाजवळ नेले. तेथे बेशुद्ध केल्यानंतर राहुलची जिवंत जाळून हत्या करण्यात आली.

पोलिसांनी पंकज हारोडेला बुधवारी कोलकाता येथे अटक केली. तर, दुर्गेश पसार झाला होता.

त्यांनतर दोन दिवसानंतर दुर्गेश्ने रायपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.

LEAVE A REPLY

*