Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

डीटीएच सेवेला 2 कोटी लोकांचा रामराम

Share

नवी दिल्ली – टेलिव्हिजन आणि ब्रॉडकास्टिंग सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या घोषनेनंतर भारतात नवे दर लागू झाल्यानंतर डीटीएच सेवा महाग झाली आहे. डीटीएच सेवेसह केबलच्या बिलात भरमसाठ वाढ झाल्याने लोक हैराण झाले आहेत. ट्रायने लोकांना पसंतीचे चॅनेल निवडण्याची मुभा दिली असली तरी डीटीएच सेवा महाग झाल्याने देशभरातील तब्बल 2 कोटी लोकांनी डीटीएच सेवा सोडल्याची माहिती समोर आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!