असे आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील प्रस्तावित स्मारक

0

नाशिक, ता. ६ : घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन.

मुंबई येथील चैत्यभूमीत आज डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटला आहे.

इंदूमिल येथील जागेत समुद्रकिनारी डॉ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक प्रस्तावित आहे. या स्मारकाची संकल्पचित्रे वाचकांसाठी फोटोगॅलरीच्या माध्यमातून देत आहोत.

LEAVE A REPLY

*