मनमाड प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा संप मागे

0

नाशिक (प्रतिनिधी) दि. ८ :

मनमाड येथे काल डॉक्टर व नर्सला झालेल्या मारहाणीनंतर आज जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला.

मात्र संबंधितांना अटक झाल्यामुळे संप दुपारी मागे घेण्यात आला असून नाशिक जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग दुपारी सुरू होणार आहे.

मनमाडला डॉक्टर, नर्स मारहाण प्रकरणी तिघांना अटक; मात्र जिल्ह्यात बाह्य रुग्णसेवा बंद

LEAVE A REPLY

*