Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedनूडल्स टिक्की!

नूडल्स टिक्की!

साहित्य : 1 पॅकेट नूडल्स, 2 उकडलेले बटाटे, एक चिरलेला कांदा, एक उकळून किसलेला गाजर, 2 ब्रेड स्लाइसचे क्रम्स, आले-लसूण पेस्ट, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ, तेल.

कृती : नूडल्स उकळून घ्या. एका वाडग्यात बटाटे किसून घ्या, यात नूडल्स, गाजर आणि ब्रेड क्रम्स टाकून मॅश करून घ्या. यात मीठ, आले-लसूण पेस्ट, चाट मसाला आणि कोथिंबीर टाका. मिश्रण एकजीव करून त्याचे लहान गोळे करून टिक्कीचा आकार द्या.

- Advertisement -

आवडीप्रमाणे शॅलो फ्राय किंवा डिप फ्राय करा. तयार टिक्की चाट मसाला भुरभुरुन सॉससोबत सर्व्ह करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या