दिवाळीनिमित्त घेऊया शपथ...

दिवाळीनिमित्त घेऊया शपथ...

दिवाळी हा एक सण

साजरा करतो त्याला प्रत्येकजण

वायु प्रदूषणाला टाळुया

पर्यावरणाला आपल्या वाचवुया

दिवाळीचा फराळ बनवुया

गरजवंतांना पण वाटुया 

सण उत्साहात साजरा करूया 

कोरोना सूचना लक्षात ठेवूया

नवनवीन कपडे घेऊया 

पण निराधारांनाही भेटवस्तु देऊया 

ध्वनि प्रदूषण नको कुणाला 

सण उत्साहात आवडे प्रत्येकाला 

प्राणवायु आहे गरज प्रत्येकाची 

दिवाळीत एक वृक्ष लावा ह्या संकल्पाची 

जवाबदारीची माणुसकीची दिवाळी करू 

नव्या स्वप्नांना दिशा देऊ 

आदिश्री अविनाश पगार, इयत्ता ५ वी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com