कॉलेजचा कट्टा

कॉलेजचा कट्टा

कॉलेजचा कट्टा म्हणजे जिव्हाळ्याचा कट्टा खास

लेक्चर बंक केलेली मैत्रीण तिथेच भेटायची हमखास ||

दिल्या घेतल्या वचनांचा असायचा साक्षीदार कट्टा

 परीक्षेच्या काळात एकमेकींना दिलासा द्यायचा हाच कट्टा ||

एखाद्या अबोल मुलीला सुद्धा बोलते करायचा हाच कट्टा

 गेले ते रम्य दिवस पण, नाही विसरला मी हा कट्टा ||

कितीदा आठवतात ते दिवस तसा धीर देतो हाच मला कट्टा

कितीदा आठवतात ते दिवस तसा धीर देतो मला हाच कट्टा ||

- कु.ऐश्वर्या, अहमदनगर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com