दिवाळीत पणतीची वात कोणत्या दिशेला असावी?

0

दिवाळी हा दिव्यांचा सण. प्रकाशाची ज्योत तेवत राहावी यासाठी ही दिवाळी. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्य किंवा पूजन करण्यापूर्वी दिवा लावला जातो. वास्तुशास्त्रात दिवा लावणे आणि दिवा ठेवण्याचे काही नियम सांगितले आहेत.

दिव्याची ज्योत कोणत्या दिशेकडे असावी याबद्दलही माहीत दिली गेली आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावताना या मंत्राचा जप केल्याने शीघ्र यश मिळतं.

1 ) दिव्याची वात पूर्वेकडे ठेवल्याने दीर्घायुष्य लाभतं.

2 ) उत्तर दिशेकडे  दिव्याची वात ठेवल्याने धनलाभ होतो.

3 )  दिव्याची वात पश्चिमेकडे ठेवल्याने दुःख वाढतात.

4 ) दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावल्याने आणि या दिशेला वात ठेवल्याने हानी होते. ही हानी धन किंवा व्यक्तीच्या रूपात होऊ शकते.

LEAVE A REPLY

*