Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : पालखेड येथील कंपनीत स्फोट होऊन दोन मजूर ठार

Share

दिंडोरी : पालखेड येथील कंपनीत स्फोट झाल्याने दोन मजूर ठार झाल्याची घटना घडली आहे. आज (दि. २०) पहाटे तीन वाजता ही घटना घडली.

पालखेड येथील एमआयडीसीतील लोखंड तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन 2 कामगार ठार झाले आहेत. कोमलकुमार भुलाईत व प्रमोद पास्वाल हे अशा मृत झालेल्या मजुरांची नावे आहेत. या घटनेत भुपेंद्र लॉरी प्रसाद हे जखमी झाले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!