Type to search

Breaking News धुळे विधानसभा निवडणूक २०१९

शिरपूर : मतदान केंद्रांवर रांगा (फोटो गॅलरी)

Share

शिरपूर, ता.धुळे –

मतदानासाठी सकाळी संथ गतीने सुरूवात झालेली असताना दुपारी ३ वाजेपर्यंत ५२.६७ टक्के मतदान झाले.

मात्र आता मतदान बंद होण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे तसतशी मतदान केंद्रांवर गर्दी वाढू लागली असून मतदान केंद्रांवर रांगा दिसू लागल्या आहेत.

प्रामुख्याने यांनी बजावला मतदानाचा हक्क

माजी आमदार ह.भ.प. नानासाहेब संभाजीराव हिरामण पाटील.

शिरपुरच्या नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल.

नगरसेवक व उद्योगपती तपनभाई मुकेशभाई पटेल.

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर पी आय (आ. गट) मित्र पक्षाचे उमेदवार काशिराम दादा पावरा.

भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे

किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे

शिवसेना उपजिल्हा प्रमुख हिंमतराव महाजन

भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी परिवारासह मतदान केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!