Type to search

धुळे

मतदारांचा कल भूमीपुत्राकडेच -ना.जयकुमार रावल

Share

दोंडाईचा । शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात सर्वच गावांमध्ये मतदारांनी स्थानिक भूमिपुत्र म्हणून माझ्याकडे जास्त कल दिला असून जी माझ्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली त्यानुसार विरोधकांनी विषारी प्रचार करणे, गाडी फोडली अशी अफवा करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला.

परंतु सुद्य जनतेने त्याला कुठेही थारा दिला नाही जेवढ्या अफवा करण्याचा प्रयत्न करून मतदारांचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला तो महायुतीच्या पथ्यावर पडल्याने विरोधी उमेदवारला माझ्या मते 50 हजार मते मिळतील तर माझा विजय हा लाखमोलाचा असेल असा विश्वास मतदान पार पडल्यानंतर राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!