Type to search

नॉर्थ पॉईंट स्कूलमध्ये दहावीत इंद्रायणी सिसोदे प्रथम

maharashtra धुळे

नॉर्थ पॉईंट स्कूलमध्ये दहावीत इंद्रायणी सिसोदे प्रथम

Share
धुळे । दहावीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल नुकताच जाहिर झाला.त्यात येथील नॉर्थ पॉईंट स्कूलमधील इंद्रायणीराजे प्रमोद सिसोदे हिने 93 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.

तिने मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. शिविप्र संस्थेच्या नॉर्थ पॉईंट स्कूलने यशाची परंपरा कायम राखली असून दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!