Type to search

Breaking News धुळे मुख्य बातम्या

जळगाव घरकुल प्रकरणाचा आज निकाल शक्य

Share

धुळे | जळगाव घरकुल प्रकरणाचे कामकाज उद्या दि. २६ ऑगस्ट रोजी होणार असून त्याच दिवशी निकाल लागण्याची शक्यता आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

राज्यभरात गाजलेल्या जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणाचे कामकाज विशेष न्यायधीश डॉ. सृष्टी निळकंठ यांच्यासमोर सुरू आहे. प्रकरणाचे कामकाज दि. २६ ऑगस्ट रोजी होणार असून त्याच दिवशी निकाल लागण्याची शक्यता आहे. या निकालाकडे संपूर्ण खान्देशचे लक्ष लागले असून निकाल काय लागतो? यावर अनेक राजकीय नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!