Type to search

धुळे

मुख्यमंत्र्यांचे डॉ. माधुरी बोरसे यांनी केले स्वागत

Share

धुळे | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत शहरातील अभय महाविद्यालय नजीक भाजपच्या कॅन्सर सर्जन डॉ माधुरी बोरसे व समर्थकांनी केले.

शाळकरी विद्यार्थ्यांनी महापुरुषाच्या केलेल्या वेगवेगळ्या वेशभूषा बघून मुख्यमंत्र्यांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. यावेळी डॉ. माधुरी बोरसे यांनी चांदीचे कमळ मुख्यमंत्र्यांना भेट दिली. शहरातून स्वतः १०१२३ भाजप सदस्य नोंदणी केल्याचे अहवाल सादर केला. याप्रसंगी माजीमंत्री शालिनीताई बोरसे, डॉ सुधाकर बोरसे व्यापारी व शिक्षक उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!