राष्ट्रवादीतर्फे वृक्षारोपण

0
धुळे । दि.4 । प्रतिनिधी-साक्री येथिल अंगणवाडी व पतसंस्था तसेच पेरेजपुर रोड येथे कार्यक्रम राष्ट्रवादीतर्फे वृक्षारोपन करण्यात आले.

कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, तालुका अध्यक्ष प्रा.नरेंद्र तोरवणे, तालुका महीला अध्यक्ष सौ. उज्वला बेडसे, कृषी सभापती सचिन बेडसे, उपसभापती नितीन बेडसे, किसान सेल जिल्हा अध्यक्ष अरुण अहीरराव, उपसभापती किरण बच्छाव, नगरपंचायतीचे आरोग्य सभापती सौ. स्वाती बेडसे, युवती तालुकाध्यक्ष राजकुमारी सिंग, तालुका युवक उपाध्यक्ष भूषण नांद्रे, सतीश पगार, जयेश साळुंके, शाहरूख पठाण, दुसाण्याचे अंकुश देवरे आणि वंदना देवरे उपस्थित होते. यावेळी वृक्षलागवडीचे महत्व विषद करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*