Type to search

Breaking News धुळे नंदुरबार विधानसभा निवडणूक २०१९

धुळे , नंदुरबार जिल्ह्यात ११ वाजेपर्यंतचे मतदान (फोटो गॅलरी)

Share

.धुळे (प्रतिनिधी) –

धुळे जिल्हा सकाळी 11 वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी : –
साक्री 21.72 %
धुळे ग्रामीण 14.32%
धुळे शहर 8.82%
शिंदखेडा 20.39 %
शिरपूर 24.05 %

नंदुरबार जिल्हा

नंदुरबार (प्रतिनिधी) –

जिल्हृयातील चारही विधानसभा मतदार संघात सर्वत्र शांततेत मतदान पार पडत आहे. शहरीभागापेक्षा ग्रामीण भागात मतदारांचा अधिक उत्साह जाणवला. त्यामुळे कुठे उत्साह तर कुठे निरुत्साह दिसून आला. आज सकाळी ७ वाजता सर्व केंद्रांवर मतदान प्रक्रीयेस प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजेपर्यंत अक्कलकुवा २४.२,शहादा २२.७५, नंदुरबार १९.२१ , नवापूर २१.०९ असे जिल्हृयात १८.७७ टक्के मतदान झाले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!