Type to search

Breaking News धुळे नंदुरबार

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना 17 व्या फेरी नंतर 34713 मतांची आघाडी..

Share

धुळे । दि.24 । प्रतिनिधी

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना 17 व्या फेरी नंतर 34713 मतांची आघाडी..
मतदार संघ-शिंदखेडा जि धूळे

17 फेरी अखेर
भाजप -जयकूमार रावल-82,925 मते
राष्ट्रवादी-संदीप बेडसे- 48,202 मते
भाजप ऊमेदवार जयकूमार रावल –
34 हजार 713
मतांनी आघाडीवर

10, फेरी मोहन सुर्यवंशी(भाजपा)25291,डी.एस.अहिरे(काँग्रेस)8182 , मंजुळा गावीत(अपक्ष)32663 अपक्ष(7372)मतांनी आघाडीवर साक्री
धुळे शहर नववी फेरी अखेर
अनिल गोटे : 20804
राजवर्धन कदमबांडे : 16309
हिलाल माळी : 13448
फारूक शहा : 14742
अनिल गोटे 4495 मतांनी आघाडीवर

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!