Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच धुळे

# Dhule Municipal election Live results # पोस्टल मतमोजणीत भाजपा, कॉग्रेसला 6 जागा, राष्ट्रवादीला 4 तर लोकसंग्रामला एक जागा

Share

धुळे : पोस्टल मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर मतमोजणीचा पहिला कल हाती आलेला आहे. त्यानुसार भाजपा, काँग्रेसला सहा तर राष्ट्रवादीला चार तर लोकसंग्रामला एक जागा मिळाली आहे.

दरम्यान विद्यमान महापौर कल्पना महाले, चंद्रकात सोनार, प्रदीप करपे आघाडीवर आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!