महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत ऋषक जाधव जिल्ह्यात प्रथम

0
धुळे । दि.19 । प्रतिनिधी-महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्यात दुसरीचा ऋषक अशोक जाधव हा 300 पैकी 224 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आला आहे.
तर तिसरीतील प्रांजल योगेश बोरसे 254 गुण, चौथीतील अपूर्वा अमित सोनवणे 232 गुण, सहावीतील जयेश सुचित भामरे 234 आणि सातवीची अपूर्वा सुनील अमृतकर 254 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आली आहेत.

दुसरीतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी – उर्वी देसले (नॉर्थ पॉईंट), महिरकुमार राऊत (सेंट झेव्हियर्स स्कूल), ओम कांकरिया, दिव्या जैन (चावरा पब्लिक स्कूल), मिलाक्षी परदेशी (सेंट झेव्हियर्स स्कूल), यशश्री पाटील (चावरा पब्लिक स्कूल), सिध्देश शिंदे (जयहिंद मराठी शाळा), समृध्दी सिसोदे (कमलताई प्र.दलाल), वैभवी वाघ (जयहिंद मराठी शाळा), अभिनय बागूल (जयहिंद मराठी शाळा), आदिती चौधरी, मोक्षदा राऊळ (चावरा पब्लिक स्कूल), चेतन भामरे, श्रृती मेठे (जयहिंद मराठी शाळा), ऋषिकेश मराठे (चावरा पब्लिक स्कूल), लावण्या पाटील (जयहिंद इंग्लिश मेडियम स्कूल), जानवी टेहलानी, अनन्या खैरनार (चावरा पब्लिक स्कूल).

तिसरीतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी – आयुष पटेल, अभिनव ईश्वर वाघ, नमिष नरेंद्र कुचेरिया (चावरा पब्लिक स्कूल), अपूर्व सुभेदार (पोतदार इंटरनॅशनल स्कुल), अंशुमन पाटील, ऋषभ संघवी (चावरा पब्लिक स्कुल), दिव्यका भामरे, गरिमा छाजेड, झेन काझी (चावरा पब्लिक स्कूल), ऋषिकेश वाघ, आयर्न अहिरराव, अविष्कार धिवरे, अपूर्वा नंदवलकर, सार्थक पाटील, वेदांत भट्टड (चावरा पब्लिक स्कुल), आदित्या बागूल (एकविरादेवी विद्यालय).
चौथीतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी – दर्शनी चौधरी, नितीन पाटील, दानेश फुलपगारे, गौरी बोरसे, तेजस्विनी पाटील, निरामय सूर्यवंशी (जयहिंद मराठी शाळा), वेदांश वानखेडकर (चावरा पब्लिक स्कूल), लिना नेहते (एकविरादेवी प्राथमिक शाळा), तनिष्क जाधव, चैतन्य पाटील, शुभम पाटील, धर्मिन गुजराथी (चावरा पब्लिक स्कूल), राहूल तलवारे (एकविरा प्राथमिक शाळा), वेदान्त घरटे (जयहिंद मराठी शाळा), पार्थ माळी (गरुड प्रायमरी स्कूल), प्रगती पाटील.
सहावीतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी – जयेश भामरे, तेजस राजपूत, साक्षी पाटील, दिशांक पाटील, जागृती सोमवंशी (जयहिंद हायस्कूल).

सातवीतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी – अपूर्वा अमृतकर, सर्वेश मोरे (चावरा पब्लिक स्कूल), वेदान्त कोठावदे (कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल), प्राजंल कोतकर (जयहिंद हायस्कूल), यश महाजन, यश खंडेलवाल (चावरा हायस्कूल).

 

LEAVE A REPLY

*