रोहाणे येथे आज लोककला महोत्सव

0
धुळे / शिंदखडा येथे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्यवतीने जिल्हास्तरीय लोककला महोत्सव व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन कुलस्वामिनी धनदाई माता मंदीर रोहाणे येथे करण्यात आले आहे.

लोककला महोत्सवात जिल्ह्यातील शाहीर कलावंतांनी विविध कला प्रकारातील शाहीरी पोवाडे, लोकगिते, लोककला, अभंग, भारुड, गौळण, गायन होणार आहे. तरी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तालुका अध्यक्ष अनिल जगताप यांनी केले आहे.

या लोककला महोत्सवाचे उद्घाटन आज दि.20 रोजी सकाळी 9.30 वाजता कुलस्वामिनी धनदाई माता मंदीर रोहाणे येथे शाहीर परिषदेचे विभागीय अध्यक्ष, लोककलावंत विनोद ढगे, जळगाव यांच्या हस्ते होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*