शिंदखेड्यात नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत !

0

शिंदखेडा । माघारीच्या आज शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी दोघा अपक्षांनी आणि नगरसेवकपदासाठी 16 अपक्षांंनी निवडणुक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी एकुण चार तर नगरसेवक पदासाठी एकूण 69 उमेदवार असे एकूण 73 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, कोणत्याही पक्षात बंडखोरी झाली नसल्याचे दिसून आले आहे.

नगराध्यक्षपदासाठी रजनी अनिल वानखेडे (भाजपा), मालती शामकांत देशमुख (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), लताबाई रमेश माळी (शिवसेना) आणि बिसमिल्ला बी गुलाब खान (समाजवादी पार्टी) या चौघांमध्ये लढत होणार आहे. नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेले उमेदवार प्रभाग क्र.1- किसन जगन सकट (भाजपा), राजधर मोतीराम कसबे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), भगवान धर्मा कसबे (समाजवादी पार्टी), मधुकर रामदास लोंढे (शिवसेना). प्रभाग क्र.2- ठाणसिंग रामसिंग फुले (भाजपा), दिपक दशरथ भिल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मोहन हरचंद भिल (समाजवादी पार्टी), आनंदा उखडू सोनवणे (शिवसेना). प्रभाग क्र.3- ज्योती मिलींद पाटोळे (बसपा), मिराबाई दिगंबर पाटोळे (भाजपा), संगिता किरण थोरात (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), कमलबाई रमेश आखाडे (शिवसेना). प्रभाग क्र.4- शिला भालचंद्र सोनार (मनसे), फिरदोस मुतल्लीव कुरेशी (भाजप), रेहनाबानो शेख समद धोबी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), साजीदाबी शेख इद्रीस कुरेशी (समाजवादी पार्टी). प्रभाग क्र.5- जिजाबाई तुकाराम भिल (भाजप), संगिताबाई चंद्रकांत भिल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), गायत्री विजयसिंग महाले (स.पा.). प्रभाग क्र.6- विजयसिंह नथेसिंह राजपूत (स.पा.), मनोज शांताराम चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), दिपक मधुकर चौधरी (भाजप), आकाश चंद्रकांत चौधरी (शिवसेना). प्रभाग क्र.7- राजेंद्र धुडकू बडगुजर (स.पा.), प्रकाश नागो देसले (भाजपा), दिपक सुधाकर देसले (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रकाश रतन चौधरी (अपक्ष), संतोष मुरलीधर देसले (शिवसेना). प्रभाग क्र.8- राजेंद्र शिवदास पाटील (भाजपा), उदय अरुण देसले (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), देविदास दशरथ माळी (स.पा.), सागर मधुकर देसले (शिवसेना). प्रभाग क्र.9- गोविंद प्रभाकर मराठे (भाजप), संतोष नाना सूर्यवंशी (समाजवादी पार्टी), सुनिल बाजीराव चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विनायक अभिमन पवार (शिवसेना), प्रभाग क्र.10- उषाबाई गुलाबराव पाटील (अपक्ष), मनिषा जितेंद्र भामरे (मनसे), योगिता विनोद पाटील (भाजपा), सुनिता राजेंद्र पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), वैशाली संजय चौधरी (स.पा.), रेखा शामकांत पाटील (शिवसेना). प्रभाग क्र.11- महेंद्र विनायक पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), अनिल लालचंद वानखेडे (भाजपा), विलास देवराम पाटील (समाजवादी पार्टी), किशोर हिरामण पाटील (शिवसेना). प्रभाग क्र.12- भारती जितेंद्र जाधव (भाजप), स्मिता परिक्षीत देशमुख (अपक्ष), सोनाली सुयोग भदाणे (राष्ट्रवादी काँग्रेस), किरण सुनिल चौधरी (समाजवादी पार्टी). प्रभाग क्र.13- प्रमिलाबाई धर्मराज पाटील (भाजप), मिरा मनोहर पाटील (भारतीय राष्ट्रीय काँगेस), ज्योती मनिष माळी (समाजवादी पार्टी), शैला रमेश देसले (अपक्ष), ललिता दिनेश माळी (शिवसेना). प्रभाग क्र.14- वंदना चेतना गिरासे (भाजप), निर्मलाबाई मनोहर चौधरी (समाजवादी पार्टी), शकिला बानो शेख आयुब पिंजारी (शिवसेना), कविता गजेंद्रसिंह राऊळ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस). प्रभाग क्र.15- मिराबाई आत्माराम माळी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), निर्मला युवराज माळी (भाजपा). प्रभाग क्र.16- भिला बारकु माळी (भाजपा), किरण पांडूरंग माळी (राष्ट्रवादी काँग्रेस), सतिष भिका माळी (समाजवादी पार्टी), गणेश शांतीलाल परदेशी (शिवसेना). प्रभाग क्र.17- संगिता गुलाब भिल (स.पा.), नर्मदा अर्जुन भिल (भाजपा), उशा, बाई गणेश भिल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस).

LEAVE A REPLY

*