कापडणे येथे दुध ओतले रस्त्यावर

0
कापडणे.ता.धुळे | प्रतिनिधी : विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर गेलेल्या शेतकर्‍यांनी कापडणे येथे दुधाची गाडी थांबवून  दुध रस्त्यावर ओतून शासनाविरोधातील राग व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*