‘आम्ही धुळेकर’चे प्रशासनाला निवेदन

0

धुळे । दि.14 । प्रतिनिधी-थंडी बचाव छावण्या तयार केल्यास परिसरातील गरजूंना मदत होणार आहे तरी धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत त्वरीत अंमल बजावणी करावी अशी मागणी आम्ही धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

याप्रसंगी आम्ही धुळेकरचे अध्यक्ष धनंजय गाळणकर, श्रीकृष्ण बेडसे,इम्रान शेख,हर्षल शिनकर,विजय सोनवणे,संजय सोनार,राजेंद्र देवरे,शाहीर भटूकाका गिरमकर,लोकशाहीर श्रावणकाका वाणी,नानासाहेब जाधव, लोकशाहीर माणिकराव शिंदे,दयाराम पवार आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*