शिरपूर तालुक्यात 13 ग्रा.पं. वर काँग्रेसचा झेंडा

0

शिरपूर । दि.9 । प्रतिनिधी-माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून तालुक्यातील आपली सत्ता अबाधित राखली आहे.

काँग्रेसच्या सर्व विजयी सरपंच व सदस्यांचे जनक व्हीला आमदार कार्यालयात आ. काशिराम पावरा, स्वीय सहाय्यक अशोक कलाल, काँग्रेसचे अनेक पदाधिकारीयांनी स्वागत केले.

सरपंचपदासाठी 17 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 52 उमेदवार होते. तसेच सदस्य पदासाठी एकूण 350 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी 49 जागा बिनविरोध झाल्याने 152 जागांसाठी निवडणूक झाली.तहसिलदार महेश शेलार व पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक संजय सानम यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले.

अर्थे बु. ग्रामपंचायतीत नागरीकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी काँग्रेसचे साहेबराव दगा पाटील यांनी1225 मते मिळवून सरळ लढतीतविजयी झाले. चेतन भिमराव पाटील यांना 1147 मते मिळाली. दोन्ही उमेदवार काँग्रेसचेच होते.निर्वाचन अधिकारी बी.पी.काळेकर यांनी काम पाहिले.

सदस्य पदासाठी कौतिक रुपा पाटील, रत्ना महेंद्र बडगुजर, प्रशांत श्रीराम पाटील, शकुंतला अशोक पाटील, प्रविण महारु दोरीक, सखाराम राजधर भिल, बेबीबाई मुलचंद धोबी, सुनंदा ज्ञानेश्वर कोळी, अमोल हेमलाल शिरसाठ, सरुबाई दादाभाऊ भिल, निर्मला रमेश बडगुजर हे विजयी झाले.

थाळनेर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सर्वसाधारण जागेसाठी काँग्रेसचे प्रशांत अशोक निकम 2230 मते मिळवून विजयी झाले.

विरोधात गणेश आधार चौधरी 303, दिपक शामसिंग जाधव 1500, ज्ञानेश्वर पितांबर पाटील 1436. निर्वाचन अधिकारी एम.ए.वाडीले होते. सदस्य पदासाठी कल्पना किशोर पाटील, रविंद्र प्रल्हाद कोळी, आशाबाई वामन कोळी, जुबेर समद मन्यार, भटाबाई चंदूसिंग जमादार, शामराव दौलत भिल, अलकाबाई मधुकर शिरसाठ, मीनाबाई दिलीप शिरसाठ, नवनीत भुता वाडीले, संगिता भरत मराठे, भटू राजधर शिरसाठ, अनिताबाई शाहू सोनवणे, उषाबाई रामराव पाटील हे विजयी झाले.

महादेव दोंदवाडे ग्रामपंचायतीत एस.टी. स्त्री जागेसाठी काँग्रेसच्या विसलाबाई मोवाशा पावरा 867 मते मिळवून विजयी झाल्या.

विरोधात सायबीबाई रहेमान वळवी यांना 601 मते मिळाली. निर्वाचन अधिकारी बी.एस.कोळी होते. सदस्य पदासाठी नकला टकला पावरा, पमाबाई शिवा भिल, लावकाबाई नाना पावरा, किसन ईस्माईल पावरा, मेलवीबाई रायसिंग पावरा, पेरवीबाई जेमला पावरा, जगतराव लक्ष्मण पावरा, शेखलीबाई जगन पावरा हे विजयी झाले तर लताबाई शालीग्राम पाटील बिनविरोध. वरझडी ग्रामपंचायतीत एस.टी. जागेसाठी वंदना दिलीप पावरा 512 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्य विरोधात नयना गोविंदा पावरा 296, निरमा रामदास पावरा 416, अनिता सुनिल भिल 381 मते मिळाली. निर्वाचन अधिकारी कुलकर्णी होते. सदस्य पदासाठी जयसिंग उत्तम भिल निवडून आले. निहानसिंग नारसिंग पावरा, भारती डॉक्टर पावरा, तात्या दिपा पावरा, शांतीबाई शांतीलाल पावरा, प्रमिलाबाई साहेबराव भिल, लानीबाई सोनू भिल, शिवराम गुलाब भिल, बेबीबाई पांगा पावरा हे बिनविरोध.

हिसाळे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी भाजपाच्या वर्षा रामेश्वर पाटील 846 मते मिळवून विजयी झाल्या.

कावेरी प्रमोद पाटील 124, स्वाती विकास पाटील 602, नरुबाई बुधा पावरा यांना 703मते मिळाली.येथे चुरसीची लढत झाली.

निर्वाचन अधिकारी एन.आर.पाटील होते. तसेच सदस्य पदाचे विजयी उमेदवार- रतन बाबू भिल, सुवर्णा संभाजी पाटील, दत्तात्रय नानाभाऊ पाटील, हिरालाल सतिलाल भिल, प्रतिभा वसंत पाटील, संतोष उत्तम पावरा, सुमनबाई सतिलाल भिल, बेबीबाई कुटवाल पावरारेमाबाई युवराज करंकाळ, प्रमिलाबाई बापू भिल, सुमन संतोष जाधव हे विजयी झाले.
खर्दे पाथर्डे ग्रामपंचायतीसाठी ना.मा.प्र. जागेसाठी काँग्रेसचे सुनिल भास्कर पाटील 565 मते मिळवून विजयी झाले. विरोधात प्रकाश चिंतामण पाटील 443 मते. निर्वाचन अधिकारी पी.एस.गवळी होते.

सदस्य पदासाठी भुर्‍या तोताराम भिल, जिजाबाई भास्कर पाटील, पांडुरंग रामदास पाटील, साधना हंबीर पाटील, अनिता विलास पाटील, राजेंद्र दंगल पाटील, रत्नाबाई दयाराम भिल (बिनविरोध) विजयी झाले.

अजनाड ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सर्वसाधारण स्त्री जागेसाठी काँग्रेसच्यासोदराबाई गंगाराम बंजारा 1042 मते मिळवून विजयी झाले. विरोधात योगिता जयसिंग पवार 224, रमिला दिलीप पाटील 997 मते. निर्वाचन अधिकारी व्ही.पी.राठोड होते. सदस्य पदासाठी अर्चना कैलास पाटील बिनविरोध, अनिता शरद पाटील, मनोहर रघुनाथ पाटील, देविदास प्रल्हाद जाधव, सुनंदा संजय पाटील, शांतीलाल श्रावण पवार, उज्जनबाई पंडित पगारे, संयज जगन्नाथ पाटील बिनविरोध निवडून आले.

करवंद ग्रामपंचायतीत सर्वसाधारण स्त्री जागेसाठी काँग्रेसच्या मनिषा देवेंद्र पाटील 1719 मते मिळवून विजयी झाल्या. विरोधात बेबीबाई देविदास पाटील 1331 मते. निर्वाचन अधिकारी पी.पी.ढोले होते.

सदस्य पदासाठी दगडू मथा वाघ, अशोक गोरख पाटील, भाग्यश्री विष्णू धाकड, भास्कर नामदेव पाटील, अनुसया भगवान पवार, आरस्तोलबाई पुंडलिक पाटील, हिरामण पुडा भिल, बानुबाई हिरामण भिल, हिराबाई सुरेश कोळी, साहेबकोर गुमानसिंग राऊळ, मुस्ताकअली सबदर अली सैयद, सोनाली किशोर कुवर, सुधाकर सुरेश पाटील विजयी झाले.
तर्‍हाडकसबे ग्रामपंचायतीसाठी एस.टी. स्त्री जागेसाठी भाजपाच्याचित्राबाई नानाभाऊ भिल 613 मते मिळवून विजयी झाल्या.

ताईबाई धनसिंग भिल 215, धुमाबाई वसंत भिल 210, ललिता पिंटू भिल 285 मते. निर्वाचन अधिकारी आर.डी.बागुल होते. सदस्यपदासाठी वसंत धोंडू धनराज, धुमाबाई वसंत भिल, विठाबाई शेंपा कोळी, मोती घनशाम भिल, कमलबाई दशरथ भिल, ताई सखा भिल बिनविरोध, महेश भिमराव सोनवणे, संगिता भिका कोळी, पंकज पदमसिंग राजपूत. अजंदे बु. ग्रामपंचायतीत ना.मा.प्र. स्त्री जागेसाठी काँग्रेसच्या सिंधूबाई धोंडू पाटील 1374 मते मिळवून विलजयी झाल्या.विरोधात शोभाबाई गणेशसिंग परदेशी 612 मते. निर्वाचन अधिकारी पी.एन.गावित होते.

सदस्य पदासाठी गणेशसिंग शिवलालसिंग परदेशी, ओमेंद्रसिंग सुमेरसिंग राजपूत, निंबाबाई सिताराम भोई, चंद्रकांत धोंडू पाटील, अहिल्याबाई भगवान वारुळे बिनविरोध,चित्रांगाबाई लालचंद भिल बिनविरोध,नबाबाई झेंडू भिल बिनविरोध, वैशाली तुळशिराम मराठे बिनविरोध,उषाबाई बाळू भिल बिनविरोध, ज्ञानेश्वर रमेश सोमवंशी, शहनाज जाकीर खाटीक हे विजयी झाले.

मांजरोद ग्रामपंचायतीत सर्वसाधारण जागेसाठी काँग्रेसचे भुलेश्वर युवराज पाटील1280 मते मिळवून विजयी झाले. विरोधात सुरेश दादूसिंग राजपूत 882, सुभाष लक्ष्मण पाटील 462. निर्वाचन अधिकारी पी.के.मराठे होते.

सदस्य पदासाठी नामदेव गुलाब कोळी, गोजरबाई श्रावण भिल, उषा रविंद्र कोळी, शशिकला मोतीलाल गुजर, रजनकोर कोमलसिंग राजपूत, वर्षा महेश गुजर, वंदना प्रभाकर गुजर, किरण सुभाष गुजर, मिलींद भगवान बागुल, उंदा नागो सोनवणेशिलाबाई राजेंद्र राजपूत विजयी झाले. वाघाडी ग्रामपंचायतीत ना.मा.प्र. स्त्री जागेसाठी काँग्रेसच्या उज्ज्वला प्रतापराव पाटील 1285 मते मिळवून विजयी झाल्या.

विरोधात कल्पना नाना कोळी 989, सुनंदा किशोर माळी 807. निर्वाचन अधिकारी के.पी.खैरनार होते. सदस्य पदासाठी योगेश सुरेश पाटील, निर्मला विश्वासू माळी, धनराज रामदासपाटील, रमेश श्रीराम माळी, शालीकराव तोताराम पाटील, बापू शामलाल भिल बिनविरोध, प्रशांत दिलीप भामरे, जनाबाई युवराज भिल, जीवन सेना पवारकविता जीवन कोळी बिनविरोध.

अर्थे खु. ग्रामपंचायतीत ना.मा.प्र. स्त्री जागेसाठी काँग्रेसच्या दिपाली अनिल पाटील 1285 मते मिळवून विजयी झाल्या. वैशाली प्रदिप गुजर यांना1200 मते मिळाली. निर्वाचन अधिकारी एस.बी.जगताप होते. सदस्य पदासाठी अविनाश विलास पवार, अनिता किरण कोळी, उषाबाई दयाराम बडगुजर, मिनाबाई विकास गुजर, मंगलाबाई बालू परदेशी, किस्मत आधार भिल, मंगलाबाई सुधाकर गुजर, मिराबाई रमेश तिरमले, बुधा नामदेव गवळे, निलाबाई राजू भिल, दिपक देविदास गुजर.

हाडाखेड ग्रामपंचायतीत एस.टी. स्त्री जागेसाठी काँग्रेसच्या निशा सुरेश पावरा 1350 मते मिळवून विजयी झाल्या. महुबाई चत्तरसिंग पावरा 112, शेवंताबाई दात्या भिल 627, ललिता बिहारीलाल पावरा 264. निर्वाचन अधिकारी श्रीमती एस.एस.निळे होते.

सदस्य पदाचे सर्व 13 उमेदवार बिनविरोध. युवराज रामा भिल, शेवंताबाई दार्‍या भिल, दिनेश भगवानसिंग परदेशी, चंपालाल अमरसिंग पावरा, नायजाबाई भुलाराम पावरा, लिलाबाई काशिराम पावरा, भाईदास दुरला पावरा, मुराबाई सरदार पावरा, सविता गोरख पाटील, दरबार टेंबर्‍या पावरा, भिलुबाई श्रीराम पावरा, सिताराम लालसिंग पावरा, जान्हबाई मनिलाल पावरा. तोंदे ग्रामपंचायतीत एस.टी. जागेसाठी काँग्रेसच्या मंगलाबाई संतोष अहिरे 976 मते मिळवून विजयी झाल्या.

विरोधात अरुणाबाई महारु ठाकरे 744. निर्वाचन अधिकारी श्रीमती व्ही.एस.सावळे होते. सदस्य पदासाठी लालचंद पुंजू बोरसे, विजय धोंडू प्रतिहार, यशोदाबाई साहेबराव वाघ, संगिता कैलास पाटील, हिराबाई प्रताप मुलपगारे, विद्याबाई रणछोड पाटील बिनविरोध, भाऊसाहेब साहेबराव निकुंभे बिनविरोध, अनिता सुभाष भिल, दिपाली कन्हैयालाल कोळी, उज्ज्वला अनिल गुजर, काशिनाथ हुकूमचंद चौधरी विजयी झाले.

बोराडी ग्रामपंचायतीत एस.टी. स्त्री जागेसाठी भाजपाच्या सुरेखा सिताराम पावरा2883 मते मिळवून विजयी झाल्या. विरोधात मयुरी सुरेंद्रसिंग पवार 1497. सदस्य पदासाठी सुकदेव खुमान भिल, मंजुबाई युवराज भिल, भावना सुधाकर पाटील, उज्ज्नबाई देवसिंग भिल, जिजाबराव विनायक पाटील, विजय देविदास सत्तेसा, संजय मुरलीधर पाटील, चंद्रसिंग भरतसिंग पवार, कंचन वसंत पावरा, प्रमिलाबाई बन्सीलाल पावरा, अर्जून मगन भिल, राहुल विश्वासराव रंधे, उर्मिलाबाई सुनिल पावरा, डोंगरसिंग नास-या पावरा, नबाबाई लक्ष्मण भिल, रेखाबाई नवल पाटील हे विजयी झाले. खंबाळे ग्रामपंचायतीत एस.टी. जागेसाठी भाजपाचे सुभाष गुरज्या पावरा 642 मते मिळवून विजयी झाले.

मंगा शिवल्या भिल 381, हसरत पंढरीनाथ भिल 143, आसाराम चतरसिंग पावरा 422, कृष्णा रोहिदास पावरा 303, रामचंद्र थोटू पावरा 110, सुनिल शिलदार पावरा 183. निर्वाचन अधिकारी ए.सी.गुजर होते. सदस्य पदासाठी चरणसिंग सोमजी पावरा, नारसीबाई हुलाल पावरा, छबाबाई अशोक पाटील, मोनाबाई जामसिंग पावरा, गोरख कौतिक पारधी, सुभाष रमेश कोळी, शिवाजी रुपसिंग पावरा, संगिता पंडीत भिल, पुष्पा बन्सीलाल पावरा बिनविरोध, मगन उंद-या पावरा बिनविरोध.

LEAVE A REPLY

*