साक्री तालुक्यातील विजयी ग्रा.प. सदस्य

0

साक्री । दि.9 । ता.प्र.-तालुक्यातील 31 ग्रामपंचातीत विजयी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांची यादी पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे. यात ग्रामपंचायत नाव व सदस्यांची नावे अनुक्रमे दिली आहेत.

वाकी ग्रामपंचायत देसाई भीमसिंग देवमन, अहिरे संगीता गंजी, देसाई छबुबाई आनंदा, चौरे अजय पांडव, बागुल सुरमल उत्तम, भिल अनिता गरज्या, दहिवेल ग्रामपंचायत पवार शंकर फुला, सोनवणे प्रभाकर रगुनाथ,ठाकरे अनिता युवराज, भारुड दामू रावजी, साने बबिता अभिमन, माळी विद्या राजेंद्र , अहिरे नितीन गोविंदा, देसाई मनीषा नामदेव, बच्छाव निर्मला निंबाजी, बच्छाव रुपेश सतीश, सूर्यवंशी अनिता भरत, बच्छाव अविनाश शिवाजीराव, देसाई शोभा पावबा, पाटील योगिता सुनील, भाडणे ग्रामपंचायत वाघ विलास सुरेश, गायकवाड मीराबाई धर्मेंद्र, शोभाबाई शिरीष सोनवणे, देसले प्रसाद रावसाहेब, सोनवणे योगेश सुरेशराव, देसले कल्पना शरद, सोनवणे उषाबाई सतीश, वाघ हेमंत अशोक, भावसार गोकुळ दातात्रय, पवार ललिता दादाजी, साळुंके जितेंद्र बापू, पवार सुंदरबाई पंडित, अहिरराव निर्मला प्रभाकर, काळटेक ग्रामपंचायत बागुल दिलीप गुलाब, गायकवाड शांताराम ओंकार, गांगुर्डे प्रभाकर शामा.

भामेर- बरडे भीमराव फुला, जाधव लक्ष्मिबाई रविंद्र, भिल सुभाष फुलसिंग, थोरात नाना वसंत , सोनवणे सरला अरुण, करंडे शिवा झुगा, थोरात निलाबाई गोकुळ, सोनवणे पाडुरंग धाकू सोनवणे मनीषा रामकृष्णा. कीरवाडे- बेडसे रविंद्र नवल, पाटील वैशाली दत्तात्रय, पाटील सरिता किशोर, भिल भटीबाई बापू, भिल वैशाली राजेंद्र, भिल रमेश काळू. कासारे- सोनवणे विलास विश्वास, जाधव सुरेखा मनोहर, देसले मनीषा विलास, चव्हाण रविंद्र यशवंत, खैरनार दिनेश दिलीप, देसले महेश्वरी सचिन, देसले मनिष भाऊसाहेब, देसले पुष्पा प्रकाश, पवार सविता किरण, पठाण फातेमा बलदार खान, देसले सचिन नवलराव, शिंदे अक्काबाई तानाजी, पाटील अनिता भाऊसाहेब.

पांगण ग्रा.पं.- चौरे मंगलदास महारू, सोनवणे शांताराम सखाराम, बागुल कविताबाई ईश्वर, गांगुर्डे झिमन चंदू, चौधरी अरुणाबाई प्रवीण, चौरे जयाबाई चुनिलाल, थैल दिलीप न्हानजी, गायकवाड कमलबाई भरत, पवार मालतीबाई विक्रम. देशशिरवाडे ग्रा.पं.- पवार भाऊसाहेब तात्याभाऊ, सोनवणे सीमा अनिल, पगारे निलेश विष्णू, गवळी कविता प्रभाकर.

भडगाव (वं)- ठाकरे नानाभाऊ मुकुंदा, नागपूर (वं) ग्रामपंचायत – पगारे रविंद्र उत्तम, मारनर पंडित लहानू, तामसवाडी ग्रामपंचायत-माळीच रामसिंग एलजी, खैरनार नरेश भिकन, अहिरे सुनंदाबाई दंगल, अहिरे अनिल केदारराव. कुडाशी- अहिरे राजकुमार चंद्रकांत, अहिरे रोडू तानाजी.

पानखेडा- मोरे सुनील शांताराम, गायकवाड रंजीत भिवराज, पिंपळसे जयवंत रायमल, बहिरम मंजुळाबाई परशराम. पेटल- अनिता समाधान पाटील, पाटील समाधान चैत्राम.

धाडणे- भिल शिवाजी हसन, विजय सतीश अहिरराव, विजुबाई पंडित बागुल, कल्पेश हिम्मतराव अहिरराव, प्रतिभा किशोर अहिरराव, मंगलाबाई दिलीप बोरसे, रेखा संजय खैरनार.

भोनगाव- अनिता संजय नेरपगार, अनिता बाजीराव पाटील, वसमार- अजागे मोहन पुंजाराम, नेरकर मालुबाई शंकर, काटके विमलबाई शिवदास, नेरकर पुंजाराम लोटन, नेरकर पंकज कैलास, नेरकर मंगलाबाई छोटू, खरे कल्पना गुलाब.

जामखेल- बहिरम आनंद सोमा., खरगाव- कुवर संतोष सोन्या, कुवर योहान देवज्या, कुवर मीराबाई जगन, भवरे बाळू देवल्या.

देगाव- ठाकरे चामारू राजाराम. पिंपळगाव बु.- बागुल कळू जत्र्या, भिल हिरालाल शंकर, भिल हिराबाई हिरालाल, कोकणी बुधा झिमन, देवरे देवचंद देवा, भिल जयवंती वंजी, सूर्यवंशी आनंदा शंकर.

वरसुस-भिल वानुबाई यदु. दरेगाव – बागुल विजय साहेबराव, चौरे संजय जालंम. बस्ररावळ- दिलीप बुध्या ठीगळे, बिलकुळे इबला राध्या, बिलकुळे संजय आवश्या, राउत विक्रम सूरया. बळसाणे – धनुरे देविदास सुकलाल, मालचे ध्यानाबाई सत्या, पठाण जरीना बी अलीमखा, धनगर अवचित मंगा, चव्हाण रमनबाई राजाराम, मोरे हिराबाई शायसिंग, हलोरे लीलाबाई महादू. चरणमाळ- भिल योसेफ रत्नाकर, मावची निर्मला ओंकार, मावळी अक्का सुलाब, देसाई वनत्या तुकड्या, कुवर प्रज्वला योसेफ, मावची मेथाबाई रेवा, गावीत रेक्या नोपर्‍या, मावची मानसिंग नुरया, मावची रीनाबाई दाविद. उभंड – ठाकरे अनिल रावसाहेब भवरे कविता संतोष, पाटील रविंद्र भिला, पाटील बेबीबाई न्हानू, भिल हिलाल देवा, भिल अंजीराबाई दाजी आदी उमेदवारांची निवड सदस्य पदासाठी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*