शिंदखेडा येथे राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना अडविले

0
धुळे | प्रतिनिधी : शिंदखेड्यातून आढावा बैठक आटोपून परत जात असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडविली.

गाडी अडवत कर्जमाफी देण्याची जोरदार घोषणाबाजी करून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.

LEAVE A REPLY

*