संतांच्या शिकवणीमुळे भारतीय संस्कृती टिकून- ना.रावल

0
फागणे  / भारत हा ऋषीमुनींचा देश आहे. संतांच्या शिकवणीतूनच व आशिर्वादाने भारतीय संस्कृतीचे महत्व टिकून आहे. असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन रोहयो मंत्री ना.जयकुमार रावल यांनी केले.
फागणे येथील भगवान महावीर जैन धर्म स्थानक व स्व.पारस बाफना प्रवचन हॉलचे उद्घाटन युवाचार्य पु.महेंद्र ऋषीजी म.सा., पु.हितेंद्र ऋषीजी म.सा., पु.कंचनकवरजी म.सा., पु.ज्ञाप्रभाजी म.सा. यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुढे बोलतांना ना. रावल म्हणाले की, भारताला संतांची शिकवण महत्वाची आहे. जैन धर्मात अहिंसा, दान, क्षमा याचे फार महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*