धुळे येथे वादळासह जोरदार पाऊस

0
धुळे | प्रतिनिधी : धुळे येथे आज सायंकाळी सहा च्या सुमारास अचानकपणे जोरदार वादळ सुटेले असून पाऊसही पडत आहे.

 


जोरदार वादळामुळे सर्वत्र धुळीचे लोट दिसत असून रस्त्यावर समोरचे काहीच दिसत नाही. वादळामुळे अनेक ठिकाणचे होर्डींग्ज उडून इतरत्र जावून पडत आहेत.

यामुळे वीजपुरवठाही खंडीत झालेला आहे. शहरात अनेक ठिकाणी नुकसान होत आहे.

( धुळ्यातील पावसाचा व्हिडीओ पाहा देशदूत फेसबुक वर)

LEAVE A REPLY

*