भुसावळ – मुंबई रेल्वे गाडी सुरू करणार सुरेश प्रभू यांची घोषणा

0
धुळे | प्रतिनिधी : भुसावळ मुंबई रेल्वे सुरू करण्याची अनेक वर्षापासून होत असलेली मागणी आणि खा.ए.टी. पाटील व. खा. हिना गावीत यांनी केलेली मागणी पाहता लवकरच भुसावळ मुंबई ही रेल्वे गाडी सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*